¡Sorpréndeme!

Amey Wagh | अमेयकडे आली महागडी गाडी, निपुणने केली 200 रुपयांची आठवण 

2021-11-16 76 Dailymotion

अभिनेता अमेय वाघने नुकतीच नवीन गाडी स्वतःला गिफ्ट केली. अमेयच्या या गिफ्टवर त्याचा बेस्ट फ्रेंड निपुण काय म्हणाला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale